Raju Sapte Suicide : राजू सापते प्रकरणात आणखी एक अटकेत, नरेश विश्वकर्माला पिंपरी पोलिसांकडून बेड्या

Continues below advertisement

राजू  सापते प्रकरणात आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. मिस्त्री नरेश विश्वकर्माला पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी आतापर्यंत व्यावसायिक भागीदार चंदन ठाकरे आणि नरेश विश्वकर्मा असे दोघे अटकेत आहेत. उर्वरित तिघांच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलीस मुंबई पोलिसांची ही मदत घेत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram