Raj Thackeray Pune Rally : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुण्यात धडाडणार, पोलिसांचा चोख बंदोबस्त
Raj Thackeray Pune Rally : मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात आज सकाळी 10 वाजता ही सभा होणार आहे. पुण्यात होणाऱ्या या सभेआधी राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. यानंतर राज ठाकरे यांनी दौरा रद्द केल्याची घोषणा केली.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE MNS Marathi News मराठी बातम्या ABP Maza Top Marathi News एबीपी माझा मराठी बातम्या मराठी बातम्या एबीपी माझा Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv मराठी बातम्या Live Marathi News