Pune Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या पहिल्या भाषणाचा किस्सा ABP Majha
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या जन्मशताब्दी निमित्त पुण्यात वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वक्तृत्व स्पर्धेचा समारोप आणि बक्षिस वितरण पार पडलं. दरम्यान राज ठाकरेंनी सहभागी सगळ्या स्पर्धकांचं विशेष कौतुक केलं.