Web Exclusive: Raj Thackeray यांचा शिवशाहीर करंडक स्पर्धेच्या पुरस्कार विजेत्या चिमुकलीशी संवाद Pune
Continues below advertisement
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या जन्मशताब्दी निमित्त पुण्यात वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वक्तृत्व स्पर्धेचा समारोप आणि बक्षिस वितरण पार पडलं. शिवशाहीर करंडक स्पर्धेच्या विजेत्या चिमुकलीशी Raj Thackeray यांचा विशेष संवाद साधला आहे.
Continues below advertisement