Pune Rain Update : पुण्याच्या कोथरुडमध्ये पाणी शिरलं, पोलीस स्टेशनमध्ये पाणी : ABP Majha
पुणे जिल्ह्यात काल ढगफुटीसदृश पाऊस झाला. पुण्यातील आळंदीमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं पाण्याच्या प्रवाहात पार्किंग केलेली वाहनं वाहून गेली..