Purandar Airport किती काळ रखडणार? मराठा चेंबरचे महासंचालक Prashant Girbane माझावर ABP Majha

पुण्यातील पुरंदर विमानतळाला संरक्षण खात्यानं परवानगी नाकारल्यानं उद्योजकांनी नाराजी व्यक्त केलीय. प्रस्तावितल पुरंदर विमानतळाला परवानगी नाकारल्यानं प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या औद्योगिक क्षेत्राला विमानतळ नसणं दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया उद्योजकांनी दिलीय. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स,  इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरनं हे विमानतळ व्हावं यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवलीय.  

 मराठा चेंबरचे महासंचालक प्रशांत गिरबने यांच्यांशी या विषयावर संवाद साधलाय एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola