Pune Metro : पुणेकरांची मेट्रोला तुफान गर्दी, मेट्रो बघण्यासाठी सुद्धा पुणेकरांची गर्दी
abp majha web team
Updated at:
15 Aug 2023 07:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील मेट्रो स्थानकावर मोठ्या प्रमाणात पुणेकरांची गर्दी, स्वातंत्र्य दिनानिमित्त सुट्टी असल्याने पुणेकरांनी लुटला मेट्रो प्रवासाचा आनंद.