Pune Bhide Wada Special Report : पुण्यातला भिडे वाडा अखेर जमीनदोस्त, मुलींची शाळा की फुले स्मारक?
पुण्यातील भिडे वाड्याच्या तळाशी असलेली अतिक्रमणं पुणे महापालिकेकडून रातोरात हटवण्यात आली.. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणं हटवून भिडे वाड्याची जुनी इमारत जमीनदोस्त करण्यात आलीय.. त्यामुळं लवकरच या ठिकाणी सावित्रीबाईंनी चालवलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेच्या आठवणी जिवंत होणार आहेत..