Punekars on Pune Navale Bridge Accident : चालकांचा प्रोब्लेम नाही तर रस्ताच चुकीचा
Continues below advertisement
पुण्यातील नवले पुलावरील भीषण अपघातानंतर रात्री आणखी २ अपघात झालेत...सात गाड्यांना टेम्पोने उडवलंय.. स्वामी नारायण मंदिराजवळ हा दुसरा भीषण अपघात झाला तर कात्रज रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय..
Continues below advertisement