पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी गर्दी, नागरिकांकडून विनामास्क बिनधास्त फिरत नियमांचं उल्लंघन
पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर आळा बसवण्यासाठी महापालिकेकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलंय. पण पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत हे सर्व नियम धाब्यावर बसवल्याचं चित्र आहे.