Pune Double Decker Bus : मुंबईनंतर पुण्यातही 'डबल डेकर' बस धावण्याची शक्यता
मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही डबल डेकर बस सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत... याबाबत पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या बैठकीत प्राथमिक चर्चा झालीये.. पुढील वर्षी पीएमपीएमएलच्या ताफ्यात बस दाखल होण्याची शक्यता आहे...