Pune Market Diwali 2022: दिवाळी जल्लोषात साजरी करण्यासाठी पुणेकर सज्ज

यंदाची दिवाळी जल्लोषात साजरी करण्यासाठी पुणेकर तयारीला लागलेत.. पुण्यात फटाके घेण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत. गेल्या दोन वर्षात जो आनंद घेता आला नाही, यंदा तो आनंद मनसोक्तपणे घेण्याची तजवीज पुणेकरांनी केलेली आहे. फटाक्यांचे दर 20 ते 25 टक्क्यांनी वाढलेले असतानागी फटाक्यांची मागणी घटलेली नाही

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola