Pune | वाघोली परिसरात पीडितेवर लैगिंक अत्याचार, व्हीडिओ व्हायरल करण्याची तरूणाची धमकी
महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना राज्यातून थांबवण्याची चिन्हं नाहीत..कारण पुण्यात शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. धक्कादायक म्हणजे चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची आणि घरच्यांना जीवे मारण्याची धमकीही आरोपीनं मुलीला दिलीय.