Pune Wine Shops Crowded | पुण्यात लॉकडाऊन जाहीर होताच लागल्या वाईन शॉप्सबाहेर लांबच लांब रांगा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालय आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. हा लॉकडाऊन पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हवेली तालुका या भागांपुरता मर्यादित असणार आहे, याला 13 तारखेसा मध्यरात्री 12 वाजेपासून सुरुवात होईल आणि 23 तारखेला मध्यरात्री हा लॉकडाऊन संपेल. संपूर्ण दहा दिवसांचा असा हा लॉकडाऊन असेल. हा लॉकडाऊन जाहीर झाल्या झाल्याच वाईन शॉप्सबाहेर तळीरामांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
Tags :
Wine Shop Pune Pune Wine Shop Pimpri Chinchwad Lockdown Lockdown In Pune Pune Lockdown Deputy CM Ajit Pawar Coronavirus