Pune Water cut cancelled : पुणेकरांची मोठी खुशखबर, पुण्याची पाणीकपात रद्द
पुणेकरांची मोठी खुशखबर, पुण्याची पाणीकपात रद्द, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय, धरणातील पाणीसाठी कमी झाल्यानंतर दर गुरुवारी पाणीबंद ठेवण्याचा निर्णय झाला होता