Pune Water Shortage : पुणेकरांवरील पाणीकपातीचं संकट टळणार?पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी बोलावली बैठक
Continues below advertisement
पुण्याची पाणीकपात मागे घेण्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत साडाबारा वाजता बैठक आहे. पुणयाला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत समाधानकारक पाऊस पडत असल्याने 75 टक्के पाणीसाठा जमा झालाय. त्यामुळे पुण्याची पाणीकपात मागे घेतली जाण्याची शक्यताय. उन्हाळ्यात पाणीटंचाई जणवायला लागल्यानंतर पुण्यात दर गुरुवारी पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता..
Continues below advertisement