Pune | पुण्यातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन फुटली; जनता वसाहतीतली रात्रीची घटना
पुण्यातील जनता वसाहतीत पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन फुटली, 40 घरांमध्ये शिरलं पाणी, पाण्याच्या प्रेशरनं 9 जण जखमी, पाण्याचे लोट थेट नागरिकांच्या घरात,