Pune Water Issue : पुणेकरांना दिलासा, तुर्तास पाणीकपात नाही, 15 ऑक्टोबरला निर्णय

Pune Water Issue : पुणेकरांना दिलासा, तुर्तास पाणीकपात नाही, 15 ऑक्टोबरला निर्णय

पुण्यात सप्टेंबर महिन्यातील पाऊसमान पाहून १५ ऑक्टोंबरनंतर शहरातील पाण्याबाबत निर्णय घेण्याचा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय, पुण्यात तुर्तास पाणीपुरवठा सुरळीत होणार असून कोणतीही पाणीकपात करणार नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola