Pune Water Cutting : पुण्यात पाणी पुरवठा विभागाकडून दुरूस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद
Pune Water Cutting : पुण्यात पाणी पुरवठा विभागाकडून दुरूस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद पुणे शहरासह पिंपरी चिंचवडचा पाणीपुरवठा आज बंद.पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा ठेवणार बंद. तर उद्या कमी दाबानं पाणीपुरवठा होणार,.