Pune : पुण्यात चेंबर साफ करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा गेला जीव, तिसऱ्याच शोध सुरु ABP Majha
Continues below advertisement
Pune : पुण्यात गटाराचं चेंबर साफ करणाऱ्या २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. चेंबरमध्ये ३ कर्मचारी उतरले होते. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यानं दोघांचा मृत्यू झाला. अग्निशमन जवानांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढलेत.
Continues below advertisement