Pune Vitthal mandir : मंदिरात विठ्ठल दर्शनासाठी सकाळपासूनच भक्तांची रीघ Ashadhi Ekadashi 2022
abp majha web team
Updated at:
10 Jul 2022 12:18 PM (IST)
पुण्यातल्या विठ्ठलवाडीमधल्या मंदिरात विठ्ठल दर्शनासाठी सकाळपासूनच भक्तांची रीघ. आषाढी एकादशीनिमित्त मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आलीय..