Pune Visarjan Miravnuk : 'विसर्जन मिरवणुकीच्या स्वरूपाबद्दल अंतर्मुख होण्याची वेळ'- आनंद सराफ

Continues below advertisement

दुसर्‍ या दिवशीही पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुक सुरु आहे. डी जे च्या दणदणाटाने पुण्यातील रस्ते दणाणून गेलेत. दिवसेंदिवस गणेशोत्सवाच्या  बदलत चाललेल्या स्वरूपाबद्दल गणेशोत्सवात वर्षानुवर्षे कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी अंतर्मुख होण्याची वेळ आहे असं, मत गणेशोत्सवाचे अभ्यासक आनंद सराफ यांनी व्यक्त केलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram