Pune Strike : पुणे विद्यापीठात 'अभाविप'चं ठिय्या आंदोलन, परीक्षा शुल्क माफ करावं या मागणीसाठी आंदोलन

Pune Strike :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परिक्षा शुल्क माफ करावे यासाठी एकाचवेळी युवक क्रांती दल आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन करण्यात आलं आहे.  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर एम्ब्युलन्स आणून विद्यापीठ प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे.  अखिल भारतीय विद्यार्थ्यी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola