Grampanchayat Election | पुणे विभागातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात 11 हजार उमेदवार
ग्रामीण भागात खास तयारीनंतर अखेर मतदानाचा दिवस उजाडला. या दिवशी सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी करत मतदानाचा हक्क बजावल्याचं पाहायला मिळालं. अतिशय शिस्तबद्ध आणि तितक्याच उत्साही पद्धतीनं मतदान. रस्ते, वीज आणि पाणी या निकषांचा आधार घेत मतदानांनी दिला उमेदवारांना कौल.