
Pune Unlock: पुणेकरांना दिलासा, दुकानं रात्री 8पर्यंत तर हॉटेल रात्री 10पर्यंत सुरु राहणार ABP Majha
Continues below advertisement
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी, सुट्टीचा एक दिवस वगळता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील दुकानं सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स सर्व दिवस रात्री १० पर्यंत सुरु राहणार आहेत... हॉटेल चालक आणि दुकानदारांना मात्र दोन्ही डोस घेणं बंधनकारक करण्यात आलंय...पुण्यातले मॉल्सही रात्री ८ पर्यंत सुरु राहणाऱ आहेत...लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.. पुणे ग्रामीणसाठी मात्र तिसऱ्या गटाचेच नियम लागू असणार आहेत..
Continues below advertisement