Pune Unlock | पुणे अनलॉक, लॉकडाऊन संपल्यानंतर पुण्यातील स्थिती कशी?

Continues below advertisement
पुण्यातील लॉकडाऊन आजपासून उठवण्यात आला आहे. शहरात शुक्रवारपासून (24 जुलै) लॉकडाऊन नसेल पण दहा दिवसांपूर्वी सारखी सर्व प्रकारची सूटही नसेल असं पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊन उठवताना काही निर्बंध आम्ही कायम ठेवणार आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. काही गोष्टींबाबतचे निर्बंध वगळता 14 जुलैच्या आधीसारखीच पुण्यात लोकांना त्यांची कामे आणि व्यवसाय करण्यासाठी परवानगी असेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram