Pune Unlock : राज्यात आजपासून शटर उघडणार, पुण्यात नवे नियम कसे असणार?

पुणे : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, तर काही ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे. पुण्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळेचे जिल्हा प्रशासनाने  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निश्चित केलेल्या निकषांनुसार आजपासून (1 जून) सकाळी सात ते दुपारी 2 या वेळेत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. या संदर्भातील अधिकृत आदेश आज काढण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील  कपड्यांचे दुकाने, सराफ व्यवसायिकांचे दुकानं उद्यापासून सुरू होणार आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola