Pune University MBA Paper Leak : पुणे विद्यापीठाच्या एमबीएच्या परिक्षेचा पेपर फुटला

Pune University MBA Paper Leak : पुणे विद्यापीठाच्या एमबीएच्या परिक्षेचा पेपर फुटला

लीगल एसपेक्ट ऑफ बिझनेस या विषयाची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे विद्यापीठाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola