Pune University मध्ये ABVP चं आंदोलन, Chandrakant Patil यांच्याविरोधात घोषणा : ABP Majha

पुणे विद्यापीठात 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे'चं ठिय्या आंदोलन सुरुये.परीक्षा शुल्क माफ करण्याच्या मागणीसाठी अभाविपचे कार्यकर्ते आंदोलन करतायत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola