Pune Uncertain Rain : पुण्यात जोरदार पाऊस, ठाकरेंची सभा होणार?
राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुणे, अहमदनगर, जालना जिल्ह्यात पावसाचा जोर पाहायला मिळतोय. राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेवर पावसाचं सावट आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अहमदनगरच्या पारनेरमध्ये भर पावसात सभा घेतलीय. तर पावसामुळे उद्धव ठाकरेंची जालन्यातील सभा रद्द झालीय..