PUNE : IPL च्या सामन्यावर सट्टा घेणाऱ्या दोन बुकींना पुण्यात अटक, 1 कोटींची रोकड जप्त

Continues below advertisement

पुणे पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई करत दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट बुकींना ताब्यात घेतले आहे. आयपीएलवर सट्टा खेळत असल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली. मार्केटयार्ड आणि समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी त्यांच्या ताब्यातून तब्बल 94 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. सट्टाकिंग गणेश भुतडा आणि अशोक देहूरोडकर अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram