Pune Truck Accident : पुण्यातल्या समाधान चौकात रस्ता खचल्यानं ट्रक खड्यात, चालक थोडक्यात बचावला
जयदीप मेढे
Updated at:
20 Sep 2024 08:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Truck Accident : पुण्यातल्या समाधान चौकात रस्ता खचल्यानं ट्रक खड्यात, चालक थोडक्यात बचावला
पुण्यात रस्त्यात भला मोठा खड्डा पडून अख्खा ट्रक आत गेल्याची धक्कादायक घटना घडलीय... समाधान चौक परिसरात सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात हा खड्डा पडलाय.. प्रसंगावधान राखत ट्रक चालकाने उडी मारल्याने तो थोडक्यात बचावलाय.. ट्रकसह दोन दुचाकीदेखील या खड्ड्यात पडल्या आहेत. . संबंधित ट्रक हा पुणे महापालिकाचा असल्याची माहिती समोर आलीय.. घटनेनंतर तातडीने अग्निशामक दलाचे जवान पोहोचलेत.. अग्निशामक दलाच्या जवानांकडून ट्रक बाहेर काढण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत.