Pune : कपड्यांच्या 90 हजार तुकड्यांची कलाकृती, चित्रकोलाजमधून लतादीदींना आदरांजली
Continues below advertisement
पुण्यात मोदी गणपती इथं लता मंगेशकर यांना श्रद्धांजली म्हणून चित्रकोलाज साकारण्यात आलाय. या चित्रकोलाजमध्ये तब्बल कापडाच्या 90 हजार तुकड्यांचा वापर करण्यात आलाय.
Continues below advertisement