Pune Traffic Police Special Report : ट्रॅफिक पोलिसांचा पर्दाफाश, दंड वसुलीचं धक्कादायक स्टिंग ऑपरेशन

Continues below advertisement

दंड वसुलच्या नावाखाली पुणे वाहतुक पोलीसच वाटमारी करत असल्याच समोर आलय.  पुण्यातील कोथरूड मधील नळ स्टॉप चौकात वाहतुक पोलीसांकडून दंड वसूल करण्यासाठी चौकातील एका दुकानात दंडाची रक्कम गुगल पे करण्यास सांगण्यात येत होत.  मात्र त्या दुकानात पैसे स्कॅन करण्यासाठी नागरिक गेले की दंडाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम दुकानदार गुगल पे ने पाठवायला सांगत होता. जास्त पैसे का घेताय अस लोकांनी विचारल्यावर जी एस टी आणि इतर टॅक्ससाठी हे अतिरिक्त पैसे घेतले जात होते अस उत्तर दुकानदाराकडून दिलं जात होतं.  एका अर्थाने दुकानदाराला हाताशी धरुन पुणे वाहतूक पोलीसांनी लोकांकडून पैसे उकळण्यात येत होते. ए बी पी माझा कॅमेरात हा सगळा प्रकार कैद झालाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram