Pune Letter War: पुणे वाहतूक कोंडी आणि बीआरटीवरुन लेटरवॉर, 'बीआरटी बंद करा' पालिका प्रशासनाला पत्र
abp majha web team
Updated at:
02 Nov 2022 01:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात वाहतूक कोंडीवरुन पोलीस आणि महापालिका प्रशासनात लेटरवॉर. जड वाहनांवर बंदी घालण्याची पालिकेची पोलिसांकडे मागणी. तर BRT मार्ग बंद करण्याचा पोलिसांचा पालिकेला सल्ला.