पुण्यातील रचनात्मकदृष्ट्या चुकलेले पूल पाडून तिथं नवे आणि मोठे पूल बांधण्याचा विचार असल्याचं सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय