Pune : 13 तारखेला पुकारलेल्या पुणे बंदला पुणे व्यापारी महासंघाचा पाठिंबा ABP Majha
येत्या 13 डिसेंबरला पुकारण्यात आलेल्या पुणे बंदला पुणे व्यापारी महासंघाने पाठिंबा दिलाय. दुपारी तीन वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवून व्यापारी या बंदमधे सहभागी होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वारंवार होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आलाय.