Pune Tourism : आनंदाची बातमी... पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळं सुरु करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
Continues below advertisement
पुणे जिल्ह्यातील भारतीय पुरातत्व विभागाची ठिकाणी पर्यटनासाठी खुली करण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं या ठिकाणी पर्यटकांना बंदी होती. आता हिच बंदी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी उठवली आहे.
Continues below advertisement