Pune Toll Rate Hike : जु्न्या मुंबई-पुणे हायवेवरीलही टोल 1 एप्रिलपासून वाढणार, लोकांमध्ये नाराजी

Continues below advertisement

मुंबई-पुणे प्रवासावर सरकारने टोलधाड टाकलीय... मुंबई - पुणे एक्स्प्रेसवे वरील टोल १ एप्रिल पासून १८ टाकण्याची बातमी काल प्रसिद्ध झाली आणि लोकांमध्ये नाराजी पसरली... आता त्याच्या पुढची बातमी... आज जु्न्या मुंबई-पुणे हायवेवरीलही टोल 1 एप्रिलपासून वाढणार आहे... १ एप्रिलपासून जु्न्या मुंबई-पुणे हायवेवरीलही टोलमध्ये तब्बल १८ टक्के वाढ होणाराय... त्यामुळे एक्स्प्रेसवे किंवा जुना हायवे, दोन्ही वरून मुंबई - पुणे प्रवास महागणार आहे... याचा मोठा भुर्दंड वाहनचालक आणि मालकांना तसेच प्रवाशांना बसणार आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram