GPS technology For Toll | भारत टोलनाक्यांपासून मुक्त होणार! सरकार कसे पैसे वसुल करणार?

Continues below advertisement
देशातील वाहनांचा मुक्त संचार सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, येत्या दोन वर्षांत भारत टोल व अडथळ्यांपासून मुक्त होणार आहे. सरकार यासाठी जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) प्रणाली आणणार असल्याचे गडकरी यांनी गुरुवारी सांगितले. येत्या दोन वर्षांत वाहनांचा टोल तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातूनच वजा केला जाणार असल्याचे ते म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram