Pune Lonavala Local Megablock : पुणे ते लोणावळा लोकलचा मेगाब्लाॅक; कसं असेल वेळापत्रक ?
Pune Lonavala Local Megablock : पुणे ते लोणावळा लोकलचा मेगाब्लाॅक; कसं असेल वेळापत्रक ? लोणावळादरम्यान अनेक रेल्वे गाड्या रद्द राहणार तांत्रिक कामामुळे आज ब्लॉक घेण्यात येणार लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस साडेतीन तास विलंबाने धावणार आहे. हा मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. त्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलंय.