Pune Thackeray Group Protest : पुण्यात ठाकरे गटाचं केंद्र सरकारविरोधात आंदोलन; घोटाळा झाल्याचा आरोप

Pune Thackeray Group Protest : पुण्यात ठाकरे गटाचं केंद्र सरकारविरोधात आंदोलन; घोटाळा झाल्याचा आरोप. पुण्यात ठाकरे गटाचं केंद्र सरकारविरोधात आंदोलन केंद्राच्या योजनांवर कॅगने ताशेरे ओढल्यानंतर ठाकरे गटाचं आंदोलन केंद्राच्या विविध योजनांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप
ठाकरे गटाकडून गुडलक चौकात घोषणाबाजी करत आंदोलन केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना, पेन्शन योजनेसह विविध योजनांमध्ये घोटाळा झाल्याचे ताशेरे "कॅग" ने आपल्या जाहिर केलेल्या अहवालात ओढले आहेत. यानंतर ठाकरे गट पुण्यात आक्रमक झाला आहे. मोदी सरकारच्या  विरोधात शिवसेना पुणे शहरच्या वतीने आंदोलन

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola