Pune Tambdi Jogeshwari Ganeshotsav : पुण्यातील दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणूक
गणपती बाप्पा मोरया! गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट होतं. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्याने मोठा जल्लोष. गणेशोत्सवासाठी भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह.
Tags :
Ganesh Utsav 2022 Pune Ganeshotsav 2022 Ganesh Chaturthi 2022 Ganesh Chaturthi Celebration Tambdi Jogeshwari Ganeshotsav