Ganeshotsav :एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी बाप्पाची आरती, घरबसल्या तांबडी जोगेश्वरीच्या आरतीचा आनंद!

पुणे : पुण्यासह राज्यभर आजपासून गणेशोत्सवाला सुरवात झाली आहे. अजूनही पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात सुरुवात होत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच मानाचे गणपती मंडळानी हा आनंदाचा उत्सव मागील वर्षाप्रमाणे साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मानाचे पाचही गणपतीची तसेच प्रमुख गणपती प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. कोरोनामुळे प्रतिष्ठापनेआधी मिरवणुका रद्द करण्यात आल्या. सर्व गणपतीचे दर्शन ऑनलाईन माध्यमातून भक्तांना घेता  घेता येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola