Pune Tamasha Booking : सुपाऱ्या मिळवण्यासाठी तमाशाचा फड सज्ज, शुभ मुहूर्तावर बुकिंग सुरू

Continues below advertisement

 येत्या काही दिवसात राज्यातील अनेक छोट्या-मोठ्या गावांमध्ये यात्रा सुरु होणार आहेत.. त्या पार्श्वभूमीवर तमाशाची पंढरी अशी ओळख नारायणगावमध्ये तमाशा फडांकडून सुपारी घेण्यास आजपासून सुरुवात झालीये... त्यासाठी अनेक राहुट्या उभारण्यात आल्या आहेत... यावेळी वर्षभरासाठी सुपाऱ्या घेतल्या जातात... त्यासाठी गुढीपाडवा हा शुभ दिवस मानला जातो.... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram