![ABP News ABP News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/116cd530074c15bf7868c19823f2f3481738214113190718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=200)
Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळे
Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळे
सरकारने एकच हॉस्पिटल का कराव?सर्व ठिकाणी उपचार झाले पाहिजेत,सरकारच्या निष्क्रिय कामामुळे प्रोग्राम पसरत आहे सरकार जबाबदार आहे नैतिक हा शब्द या सरकार बद्दल विचार करून वापरला पाहिजे. सरकार दादागिरी आणि खंडणी करण्यासाठी आले की नागरिकांच्या सेवेसाठी आले आम्ही पाणीपट्टी वाढू देणार नाही त्याविरोधात आंदोलन करू वॉटर पॉल्युशन बद्दल केंद्रीय मंत्री राज्य सरकारशी बोलणार आहेत,त्याबद्दल सर्व आम्हीही त्याच्याकडून घेऊ ऑन अजित पवार माझे काही प्रश्न आहेत सरकारला, गेले ५१ दिवस अजूनही एक खुनी फरार आहे, संतोष चा फोन प्रकल्प लेख मी अजूनही कसा फरार आहे, बीडमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात हार्वेस्टर पिक विमा घोटाळा हे दोन मोठे घोटाळे आहेत,याचे आत्ताचे कृषिमंत्री यांनी कबुली केली आहे, पीकविमा आणि हार्वेस्टर हा कुठे कुठे झाला आहे,याची सर्व माहिती राज्य सरकारकडे आहे ती सरकारने द्यावी. अंजली दमानियांनी केलेल्या आरोपावर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री निर्णय घेतला आहे,या ऑफिस ऑफ प्रॉफिट आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते मी पाहणार आहे, सुरेश धस यांनी केलेल्या आरोपावर काय निर्णय घेणार सरकार पिक आणि हार्वेस्टर याबाबत आजच्या डी पी डी सी मध्ये चर्चा झाली पाहिजे सर्व प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केले महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणाला न्याय द्यावा ५१ दिवस फरार असलेली व्यक्ती आहे. अंजली दमानिया यांनी सर्व कागद दिले आहेत,मी ही ट्विट करणार आहे,मी ही पार्लमेंट मध्ये हा विषय मांडणार आहे महाराष्ट्रासाठी आम्ही पार्लमेंट मध्ये न्याय बघणार आहोत भाजप आणि शिंदे यांच्या खासदारांची दिल्लीत भेट घेणार, सगळ्या बाजूला ठेवून एकत्र सर्वांनी लढलं पाहिजे,अमित शहा याची भेट घेणार नैतिकतेवर राजनामा झाला पाहिजे,आम्ही सगळे अंजली दमानिया बजरंग सोनवणे बीड मधील सर्व आमदार.. पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे बोलत होत्या..