Pune Supriya Sule Protest : रस्त्याची दुरवस्था, भर उन्हात सुप्रिया सुळेंचं बेमुदत धरणे आंदोलन

Pune Supriya Sule Protest : रस्त्याची दुरवस्था, भर उन्हात सुप्रिया सुळेंचं बेमुदत धरणे आंदोलन

पुण्याच्या भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर रस्त्याच्या दूरवस्थेवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या आहेत.


गेल्या साडे चार तासांपासून भर उन्हात  सुप्रिया सुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत.  सुप्रिया सुळे धरणे आंदोलनावर ठाम आहेत..


सातत्याने पाठपुरावा करुनही बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचं क्राँक्रिटीकरण झालेलं नाही. यामुळे हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी घेतली आहे.

 

ही बातमी पण वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार अॅक्शन मोडमध्ये...सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबईत शासकीय कामकाज पाहणार...उरलेले चार दिवस महाराष्ट्राचा दौरा...

अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी अमित शाहांना भेटणार, वक्फ सुधारणा कायद्यातील काही मुद्यांबाबत भेट असल्याची सूत्रांची माहिती...

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात ३५ पैकी १३ आरोपी तुळजाभवानी मंदिराचे पुजारी...सरसकट बदनामी नको, पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola