Pune : पुण्यात 100 रुपयांसाठी विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापला, पाषाण परिसरात क्रूरतेचा कळस

पुण्यात १०० रुपयांसाठी विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापला.  पाषाण परिसरात क्रूरतेचा कळस. दोघांना अटक तर २ अल्पवयीन मुलं पोलिसांनी घेतली ताब्यात. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola