Pune Sting Operation : पुणे वाहतूक शाखेत 68 अधिकारी; कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

Pune Sting Operation : पुणे वाहतूक शाखेत 68 अधिकारी; कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या  एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशनचा इम्पॅक्ट, पुणे शहर पोलीस दलातील वाहतूक शाखेमध्ये ६८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांचे आदेश. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola