Pune Solapur Highway : पुणे सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा
Continues below advertisement
Pune : पुणे - सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. शेवाळवाडीजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा. पुण्यातील मुसळधार पावसानंतर अनेक भाग जलमय.
Continues below advertisement